संभाजीनगर जिल्ह्यातील 51गो सेवकांनी दिले जिल्हाधिकारी व पशुसंवर्धन आयुक्त यांना निवेदन

प्रति दिवस प्रति जनावर शंभर रुपये प्रमाणे अनुदान देण्यासाठी निवेदन 
Statement regarding the provision of fodder for animals,Satara, shivshahi news.

शिवशाही  वैजपुर, (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी )

संभाजीनगर जिल्ह्यातील  51  गोशाळेतील गोसेवकांनी दुष्काळात जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्रति दिवस प्रति जनावर शंभर रुपये  प्रमाणे अनुदान देण्यासाठी निवेदन देण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते व पशुसंवर्धन आयुक्त  नानासाहेब   कदम यांना निवेदन दिले.

यावेळी पारसनाथ गो शाळेचे  गो सेवक परमेश्वर नलावडे, गणेश शेळके, अशोक चांडक दत्ता कदम,अर्जुन जाधव,चेतन खंदासेे, आकाश मेटे, सुभाष भांडे, प्रकाश जवळकर, भागवत हजारे,शावहारी वाकडे, यश बायस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संबंधितअधिकाऱ्यांना  निवेदन सादर करण्यात आले.
        -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !