पुणे येथे प्रेरणा नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन

शिबिरात शिवाजी महाविद्यालय कन्नड येथील स्वयंसेवक विद्यार्थिनीचा  सहभाग

Inspiration Leadership Development Camp, Chhatrapati Sambhaji Nagar, kannad, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण) 

कन्नड: शिवाजी महाविद्यालय, कन्नड, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील  स्वयंसेवक कू पूजा चव्हाण यांनी  उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील "प्रेरणा नेतृत्व विकास शिबिर" यात यशस्वी सहभाग घेतला. सदरील शिबिर हे उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक 24 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 या दरम्यान  आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात एकूण पाच विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी झाली होते.

 यामध्ये आपल्यातील नेतृत्व गुण ओळखून ते कसे विकसित करायचे  याची माहिती विद्यार्थ्यांना होती यातील सर्व  उपक्रमात जसे पथनाट्य, सूत्रसंचालन, कविता वाचन व भाषण इ. मध्ये कु. पूजा चव्हाण यांनी उस्फुर्त सहभाग घेतला या त्यांच्या यशा बद्दल प्राचार्य डॉ. विजय भोसले उपप्राचार्य डॉ.भाऊसाहेब मगर कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रकाश महाजन, डॉ. राकेश अहिरराव,डॉ. सीमा काशीद,डॉ सोमेश मोगरे डॉ.संतोष देशमुख प्रा. प्रगती चव्हाण, रूपाली बोंबले, शिवा कदम, कल्याणी सोनवणे व स्वयंसेवक विद्यार्थी यांनी तिचे अभिनंदन केले

----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !