गुजरात येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन

शिबिरात शिवाजी महाविद्यालय कन्नड येथील स्वयंसेवक विद्यार्थिनीचा सहभाग

National Integration Camp, Chhatrapati Sambhaji Nagar, kannad, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, छ.संभाजीनगर (प्रतिनिधी मनोज चव्हाण)

कन्नड: शिवाजी महाविद्यालय, कन्नड, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक कू कल्याणी सोनवणे यांनी अहमदाबाद विद्यापीठ, अहमदाबाद येथील "राष्ट्रीय एकात्मता शिबिर" यामध्ये यशस्वी सहभाग घेतला सदरील शिबिर हे गुजरात येथील अहमदाबाद विद्यापीठ अहमदाबाद येथे दिनांक 4 फेब्रुवारी 2026 ते 10 फेब्रुवारी 2026 या दरम्यान  आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकूण दहा राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

यामध्ये आपापल्या राज्यातील संस्कृतिची ओळख, देवाणघेवाण व विविधतेतून आपली एकात्मता कशी आहे याची माहिती विद्यार्थ्यांना होते यातील सर्व  उपक्रमात कु. कल्याणी सोनवणे यांनी उस्फुर्त सहभाग घेतला या त्यांच्या यशा बद्दल प्राचार्य डॉ. विजय भोसले उपप्राचार्य डॉ.भाऊसाहेब मगर कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रकाश महाजन, डॉ. राकेश अहिरराव,डॉ. सीमा काशीद,डॉ सोमेश मोगरे डॉ.संतोष देशमुख प्रा. प्रगती चव्हाण,प्रा मदन खुर्दे, प्रा नागे सर, प्रेम दाबके, स्वार्थीक मोरे, ऋषी निकम, चंद्रशेखर देशमुख व स्वयंसेवक विद्यार्थी यांनी तिचे अभिनंदन केले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !