मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री मा. नामदार मकरंद पाटील व सातारा जिल्ह्याचे खासदार मा. नितीन पाटील यांचे मार्गदर्शन

ओझर्डे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा

Gathering of Zilla Parishad workers, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )

ओझर्डे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री मा. नामदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सातारा जिल्ह्याचे खासदार मा. नितीन पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक ६ जानेवारी २६ रोजी सायं. ५ वा.जोशीविहीर येथील देवगिरी मंगल कार्यालयात होणार आहे .

तरी ओझर्डे जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते,सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व सदस्य,  ग्रामस्थ व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष महादेव मस्कर यांनी केले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !