जुन्नर येथे मनोज जरांगे यांना समोर पाहून झाला अतिव आनंद
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर प्रतिनिधी - अनिल सूर्यवंशी
29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईला रवाना झाले आहेत. या चलो मुंबई मोहिमेमध्ये सहभागी असलेले बीड जिल्ह्यातील सतीश देशमुख यांचे जुन्नर येथे पोहोचले. तिथे मराठा बांधव जरांगे पाटील यांची आतुरतेने वाट पाहत होते.
त्यांना भेटण्यासाठी पाण्यासाठी उत्सुक झाले होते. सतीश देशमुख हे सुद्धा अनुज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी थांबले होते. मनोज जरांगे पाटील यांचे तिथे आगमन झाल्यानंतर आनंदाच्या भरामध्ये सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने तेथे उपस्थित असलेले सर्व मराठा बांधव आक्रमक झाले असून, "सरकार आणखी किती बळी घेऊन आरक्षण देणार आहे" असा संतप्त सवाल मराठा समाजाने केला आहे.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














