महसूल विभागाच्या पथकाने केली कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
तढेगाव ते हिवरखेड दरम्यान नदीपात्रामध्ये अवैध रेती भरतेवेळी विना क्रमांक अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर एक ब्रास रेतीसह महसूल विभागाच्या पथकाने पकडून पोलीस ठाणे किनगाव राजा येथे जमा करण्यात आले.
सदर कार्यवाही ही नायब तहसीलदार डॉ.प्रवीणकुमार वराडे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमंत पांडव , गोरख पवार, विष्णू थोरात, महसूल सेवक मदन वायाळ, संजय आटोळे यांच्या पथकाने केली.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा