वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शिवशाही वृत्तसेवा,सातारा प्रतिनिधी शुभम कोदे
फलटण येथील डॉ. श्रीकांत कृष्णराव मोहिते वय (६२) यांचे दि.२१ रोजी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा