नायगाव ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना फळे वाटप
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव शहरात ग्रामीण रुग्णालयात महामानव शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णांना फळे वाटप करून एकनाथराव शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यानिमित्य उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद पिंपळे. तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बेलकर.शहर प्रमुख शेख आमर लाला. उपतालुकाप्रमुख शिवराज मिरकुटे. उपशहर प्रमुख केशव पाटील शिंदे. विधानसभा अध्यक्ष पवन कुमार पुट्टेवाड. व्यंकट पाटील मिरकुटे. अर्जुन पाटील मिरकुटे. नरबा गंदकवाड .राजू भद्रे. मारोती जाधव. विठ्ठल जाधव. शेख निजाम. शेख अल्ताफ. युसुफ पठाण. येथील डॉ. प्रशांत सोनकांबळे. डॉ. कोंपलवार. शिवाजी भुताळे. नागनाथ हासनाबादे बेदरीकर, किरण मोरे व मोठ्या संख्येने शिवसेनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा