maharashtra day, workers day, shivshahi news,

समृद्धी महामार्गावर एकाच रात्रीत तीन अपघात

अपघातात दोघे जखमी, वाहनांचे मोठे नुकसान

Three accidents in the night on Samriddhi Highway, sinndkhedraja, buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)

समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री तीन अपघात झाले असून त्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. चॅनल क्रमांक 302.4 वर झालेल्या अपघातात कार क्रमांक MH-37-G-6773 चा चालक उमेश प्रभाकर तिडके वय 35 वर्ष रा.वाशिम याच्यासह प्रभाकर रामचंद्र तिडके वय 76 वर्ष, शुभांगी प्रभाकर तिडके वय 22 वर्ष रा.विजेराम तिडके वय 22 वर्ष रा वाशिम येथील संभाजी नगर येथून वाशिमला परतत होते. चालकाच्या गाडीचा मागील बाजूचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली.

अज्ञात टिप्परने कारला धडक दिली

या प्रकरणी कार क्र. MH-02-EP- 9701 चा चालक शशिकांत गोविंद रोहित वय 38 वर्ष रा.जोगेश्वरी मुंबई याच्यासह सागर रमेश पाटील वय 41 वर्ष, नमिता सागर पाटील वय 41 वर्ष, दीपक रमेश पाटील वय 44 वर्ष, जियाल सागर पाटील वय 10 वर्ष गुजरात रा. वलसाड रा. लग्नासाठी गुजरात वलसाडहून नागपूरला जात होते. समोरून येणाऱ्या अज्ञात टिप्परने अचानक ब्रेक लावल्याने कार टिप्परवर आदळली व अपघात झाला, यात सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले.

तिसरा अपघात शनिवारी पहाटे पाचच्या दरम्यान झाला. कार क्र. एमएच- १-केजे -99 45 Gur ड्रायव्हिंगचा चालक घनश्याम सुधीकार कोल्ते, वयाच्या years२ वर्षे, पूनम घनश्याम कोल्ते यांच्यासमवेत २ years वर्षे वयाचे, वराद घनश्याम कोल्ते, वय years वर्षे, गणेश मुरलीधर, श्याम बाला गनश बोन्डी, बंडगे वयाच्या years० वर्षांचे बंड. कार चॅनल क्रमांक ३१३.१ वरून जात होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने अचानक ब्रेक लावल्याने कार ट्रकवर आदळली. या तिन्ही अपघातात सर्व प्रवासी जखमी झाले असून, यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !