maharashtra day, workers day, shivshahi news,

शेतकऱ्यांच्या शेतात जावून केले ई पिक पाहणी चे आवाहन-- उपविभागीय अधिकारी संजय खडसे

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे सुद्धा आवाहन केले. 

Sub Divisional Officer Sanjay Khadse , Sindkhedaraja , shivshahi news.

शिवशाही वृतसेवा,  सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख

सिंदखेडराजा उप विभाग अंतर्गत असलेल्या शेतकरी बांधवांना थेट शेतात जावून उपविभागीय अधिकारी  संजय खडसे यांनी शेतकऱ्यांना ई पिक पाहणी कशी करावी या संदर्भात आवाहन केले उपविभागीय अधिकारी संजय खडसे हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांना थेट शेतातूनच त्यांनी   ई पिक पाहणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे सुद्धा आवाहन केले . यावेळी तहसीलदार प्रविण धानोरकर  सिंदखेड राजाचे  तलाठी  यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !