श्री क्षेत्र बालाजी देडगाव मध्ये बोगस सेतू केंद्राचा सुळसुळाट

नेवासाचे तहसीलदार संजय बिरादार यांचे दुर्लक्ष
Aapale Sarkar, bogus Setu office, newasa, ahmadnagar , shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नेवासा, (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बालाजी देडगाव येथे दोनच अधिकृत आपले सरकार सेवा केंद्र (सेतू कार्यालय)आहेत. नियमीत शाळेचे विद्यार्थी व शेतकऱ्यासाठी सर्व प्रकारचे शासकीय दाखले लागतात. देडगाव येथे शासकीय सेतू सोडून बाहेरगावातील सेतुचा आयडी वापरून काही ठिकाणी विद्यार्थी व शेतकऱ्याकडून शासकीय फी सोडून आवास्तव फी आकारली जाते तसेच सध्या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने पिक विमा योजना सुरू आहे याची ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून जाणीवपूर्वक मनमानी रक्कम घेतली जाते तरी याची तात्काळ शासकीय अधिकारी दखल घेणार की नाही अशा चर्चाला  देडगाव मध्ये उधाण आले आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !