शिवाजी महाराज पुतळा परिसरात संभाजी राजेंना अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी खंडेराव सरनाईक, अ.भा.मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव लोंढे, पंडित अवचार, डाॅ. प्रल्हादराव शिंदे, पंडित सिरसाठ, हरिभाऊ मुटकूळे, ऍड. आमोल जाधव, कल्याण देशमुख, नामदेव पवार, राजकुमार वायचाळ, परसराम हेंबाडे, सी.जी. लोंढे, प्रा.संदीप लोंढे, कांताबाई कल्याणकर, शिवाजीराव ढोकर पाटील, पार्वती घ्यार, भगवानराव काळे, विठ्ठल जाधव यांच्यासह शिवभक्तांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा