बदली मागितलेल्या शिक्षकांची तोबा गर्दी
हिंगोली जिल्ह्यातील ११२ शिक्षकांच्या समुपदेशन पद्धतीने मंगळवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे प्रभारी सीईओ अनुप शेंगुलवार, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, अनंतकुमार कुंभार, यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त यांची परमिशन घेऊन या बदल्या शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी केल्या आहेत, यावेळी शिक्षकांनी नक्षत्र सभागृहा बाहेर एकच गर्दी केली होती. काही शिक्षकांना जवळ तर काहींना त्यांच्या मर्जीनुसार पवित्र पोर्टलवरून समुपदेशन द्वारे बदली प्रक्रिया पार पडली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा