तलाठी डोईफोडे मात्र अर्थपूर्ण व्यवहार करण्यात मग्न ?
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
लोणार तालुक्यातील सावरगाव तेली, वझर आघाव, खापरखेड येथून सर्रासपणे रेती उपसा केला जात आहे त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून तलाठी डोईफोडे मात्र अर्थपूर्ण व्यवहार करून या बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ऑल इंडिया पँथर सेना लोणार तालुका यांनी केला आहे तसेच त्यांनी गोखानिज चोरी करण्यासाठी रस्ता देणाऱ्या शेतमालकावर गुन्हा दाखल करून बुडालेला महसूलची रक्कम वसूल करण्याची मागणी देखील केली आहे तलाठी डोईफोडे यांनी नियुक्त झाल्यापासून एकही कारवाई केली नसल्याचा आरोपही करण्यात आला असून त्याची बदली करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सांगितले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा