सचिन जैस्वाल 'एसीबी' च्या
जाळ्यात अडकले.
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
सिंदखेड राजा ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तहसीलदार सचिन जैस्वाल 'एसीबी' च्या
जाळ्यात अडकल्याने रिक्त असलेले तहसीलदारपदी प्रवीण धानोरकर रुजू झाले. सचिन जैस्वाल 'एसीबी' च्या
जाळ्यात अडक आहेत.प्रवीण धानोरकर हे दिग्रसला तहसीलदार होते. त्यानंतर त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक नेमणूक झाली. तेथून त्यांना तहसीलदारपदी नियुक्ती
देण्यात आली. धानोरकर यांच्यासमोर अवैध रेती तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. पदभार घेताच ते निवडणुकीच्या प्रशिक्षणामध्ये सामील झाले.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, नायब तहसीलदार डॉ.आस्मा मुजावर, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सातव उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा