उद्धव ठाकरे च्या स्वाक्षरीने उमेदवारी जाहीर केली.
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर तालुका प्रतिनिधी, अनिल सूर्यवंशी
छत्रपती संभाजी नगर मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे या जागेवरून निवडणुकीच्या तिकिटा साठी उत्सुक होते. मात्र उद्धव ठाकरे च्या स्वाक्षरीने जारी झालेल्या 17 उमेदवाराच्या यादीमध्ये चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात येत.
असल्याची घोषणा पक्षाने केली आहे.या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना दानवेंनी चंद्रकांत खैरे साठी आपण काम करणार नसल्याचे म्हटलं आहे. आपण नक्कीच पक्षासाठी काम करू पण कोणत्याही एका ठराविक व्यक्तीसाठी काम करणार नाही असं दानवे म्हणाले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा