हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे कुटुंब संवाद सभा
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेतील कळमनुरी शहरा मध्ये कुटुंब संवाद सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना हमी दिली की आपल्या मराठवाड्याचा विकास व महाराष्ट्र राज्याचा विकास करण्यासाठी आपला पक्ष कायमच कटिबध्द राहिला आहे व येणाऱ्या काळात सुध्दा राहील.केंद्र सरकार व विद्यमान राज्य सरकार यांच्यावर टीका करत समाचार घेतला. कळमनुरी येथील सभेला शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.गाव वस्ती,वाडी तांड्यातून व शहरी भागातून या सभेला शिवसैनिक यांची लक्षणिय उपस्थीती होती.
या यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते खा.संजय राऊत साहेब,विरोधी पक्षनेते आंबदास दानवे साहेब, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर साहेब,हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख मा.बबनराव थोरात साहेब,मा.मंत्री जयप्रकाश मुंदडा,मा.खा. सुभाषराव वानखेडे,मा.आ. नागेश पाटील आष्टीकर,मा. आ.डॉ.संतोष टारफे,डॉ.संजय कच्छवे,शिवसेना जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,सह-संपर्कप्रमुख विनायकराव भिसे,वसमत विधानसभा सह-संपर्कप्रमुख सुनीलभाऊ काळे,शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर,राजेश भैय्या पाटील गोरेगावकर,अजितभाऊ मगर,वसीम देशमुख,उद्धव गायकवाड,विठ्ठलराव चौतमाल,विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख,परमेश्वर मांडगे,अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण, दलित आघाडी जिल्हाप्रमुख कैलास खिल्लारे,महिला जिल्हा संघटिका रेणुका पतंगे, उपजिल्हाप्रमुख जि.डी. मुळे, डी.के.दुर्गे,गणेश शिंदे, शंकरराव सवंडकर, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, आनंदराव जगताप,गणेश देशमुख,भानुदास जाधव, सभापती मारोतराव खांडेकर, मा.सभापती नागोराव करंडे,युवासेना जिल्हाप्रमुख शिवा शिंदे व हजारोच्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा