अतिक्रम हटविण्यासाठी ते बैठक आयोजित करण्यात आली
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
प्रतिनिधी हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव जवळील अतिक्रम तात्काळ काढून घेण्यासाठी प्रशासन च्या वतीने नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या 29 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उमाकांत पारधी उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली पोलीस प्रशासन नगरपालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे या बैठकीला उपस्थित होते अतिक्रम हटविण्यासाठी ते बैठक आयोजित करण्यात आली होती शहराच्या मध्यभागी असलेल्या जलेश्वर तलाव जवळील 195 नागरिकांनी अतिक्रम करून पक्की व कच्ची घरे बांधली होती जलेश्वर तलावाचे सोदथीकरन होणार असून यासाठी हे अतिक्रम पाळण्यात येणार असून झाल्यानंतर मागील काही महिन्यापूर्वी अतिक्रम केल्यापैकी बहुतास घरे हटविण्यात आली होती परंतु त्या ठिकाणी कायदा व सुरक्षाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यानंतर मोहीम थांबविण्यात आली होती आता पुन्हा या भागात राहिलेले अतिक्रम उद्या शनिवार रोजी पासून पुन्हा सुरू होणार असून 28 फेब्रुवारी मोदीजी नोटीस पाठवण्यात आली होती.
मुदत संपल्यानंतर पुन्हा अतिक्रम स्वतः काढून घ्या नसता प्रशासन बुलडोझर लावून अतिक्रम काढण्यात येणार आहे 29 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय हिंबारे तहसीलदार नवनाथ वगवाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद मुंडे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अतिक्रम काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित राहणार आहे यासाठी स्वतः अतिक्रम काढा नसता शनिवार रोजी बुलडोजर चालविणार आहे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा