कळमनुरी येथे कुटुंब संवाद मेळावा
शिवशाही वृत्तसेवा हींगोली जिल्हा परिषद, चंद्रकांत वैद्य
आखाडा बाळापुर - कळमनुरी येथे कुटुंब संवाद मेळाव्या मध्ये शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कळमनुरी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश केला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पद्यश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी विभागाच्या आत्मा नियामक मंडळाचे सल्लागार शेतकरी प्रतिनिधी अक्षय देशमुख, प्रा.आनंदराव पारडकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कांताराव शिंदे पाटील, गजाला परवीन अजमत खान पठाण, गजानन जळते, लक्ष्मण कराळे ,शिवाजी मिराशे ,राम सोनार , यासह उमेश बोचरे , सरपंच टव्हा शिंदे गट ,
उपसरपंच रामप्रसाद कराळे , संतोष आमले , पत्रकार विनायक हेंद्रे , सुभाष ठमके , माणिकदादा पंडित , विजय सूर्यवंशी , विनोद जराड , नामदेव आवटे , संतोष पवार, शेख सलीम , शेख बाबर, शेख आरशन, अकबर पठाण, अमजद पठाण, शेख वसीम, शेख अक्रम, शेर खान पठाण, शेख मना, शेख मोबिन आतार यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना नेते खा.संजय राऊत ,विरोधी पक्षनेते आंबदास दानवे , शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर ,हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात , जयप्रकाश मुंदडा, मा.खा. सुभाषराव वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, आ.डॉ.संतोष टारफे, डॉ.संजय कच्छवे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, सह-संपर्कप्रमुख विनायक भिसे, वसमत विधानसभा सह-संपर्कप्रमुख सुनील काळे, शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, राजेश भैय्या पाटील गोरेगावकर, अजित मगर, वसीम देशमुख, उद्धव गायकवाड,विठ्ठलराव चौतमाल, विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख, परमेश्वर मांडगे, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण, दलित आघाडी जिल्हाप्रमुख कैलास खिल्लारे, महिला जिल्हा संघटिका रेणुका पतंगे, उपजिल्हाप्रमुख जि.डी. मुळे, डी.के.दुर्गे, गणेश शिंदे, शंकरराव सवंडकर, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, आनंदराव जगताप, गणेश देशमुख, भानुदास जाधव, सभापती मारोतराव खांडेकर, मा.सभापती नागोराव करंडे, युवासेना जिल्हाप्रमुख शिवा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी हजारोच्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा