कर्तव्यदक्ष ताणेदार स्वप्निल नाईक यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, आरिफ शेख सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी
साखरखेर्डा र्पोलीस स्टेशन मध्ये गेल्या तीन महिन्यापासूर पोलीस स्टेशनचा कारभार घेतल्यानंतर कर्कयधक्ष ठाणेधार स्वप्निल नाईक यांनी अनेक पारदर्शक कामे केली आहे, सर्वांना सोबत घेऊन गावे तंटामुक्की कशी होतील पाची काळजी ने घेत आहे त्याचबरोबर व्यापारी व शेतकरी बांधवांचे हित सुद्धा ते जोपासत आहे
साखरखेर्दा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व व्यापारी व शेतकरी बांधवांनी धान्य विक्री केल्यानंतर किंवा कोणताही आर्थिक व्यवहार केल्यानंतर आपणा सोबत जी रोख रकम कॅश रकम बाळगतो तिचे रक्षण करणे आपले काम आहे त्या रकमेची काळजी घेणे आपले काम आहे
आर्थिक व्यवहार झाल्यानंतर आजूबाजूला आपल्या कोणी आहे की नाही कोणी संशयीत रिल्या आपल्यााना बघत तर नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे, सतर्क राहून आर्थिक व्यवहार करणे.
सुद्धा आता गरजेचे झाले असून, नुकतीच वोन जबरी चोरीचे गुन्हें पकलेले आहे, मेाफर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे चोरट्याने एका शेतकन्याच्या कारमधून काचा फोडून दहा लाख रुपये लंपास केले अवेरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या धोत्रा नंवाई फाट्याजवळ सुद्धा राजुरी स्टील कंपनीच्या मालकाने वसूल केलेले २७ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी नाही अडवून रोख रकम घेऊन पोबारा केला.
त्यामुळे शेतक-यांनी व्यापायांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे कोणीही
संशयितपणे आढळल्यास त्वरित पॉलिसांना त्याचा फोटो काढून वाहनाचा फोटो काढून पाठवावे असे आवाहन साखरखेर्वा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार स्वनिल नाईक यांनी व्यापारी बांधवांना व शेतकन्यांना केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा