नूतन पदाधिकाऱ्यांचा ॲड.मनिष साकळे यांच्याकडून सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. शिवशंकर वाबळे, उपाध्यक्ष पदी दिनकर कवडे तर सचिव पदी वानखेडे यांची निवड झाल्याबद्दल शनिवारी येथील पार्वती टॉवरच्या प्रांगणात ऍड.मनिष साकळे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. शाहूराज ढाले, ऍड. भाकरे, ऍड. सुरेश गडदे, ऍड. बालाजी जगताप, ऍड. चौतमाल, ऍड. कानबाराव मस्के, ऍड. विपीन अर्धापुरकर , ऍड. सचिन पोले, ऍड. घोंगडे, बंटी नाईक, ऍड. अजय ढेंगळे ,ऍड. बालाजी करंडे, बाबुराव हराळे , गंगाधर लोंढे, ऍड. पठाडे, ऍड. अभिजित चव्हाण, ऍड. नपते, ऍड. माने, ऍड. राजू आहेर, ऍड. लबडे, विनोद मुखमहाले , ऋषी हराळे , माजी सभापती कानबाराव गरड, गुणाराव पोले, कंठाळे, कानिफनाथ दिंडे, आदींची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा