ॲड.पंजाब चव्हाण यांनी टाकला संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली येथे संत सेवालाल महाराज यांच्या २८५ व्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी शहरातील एका खाजगी सभागृहात सद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भागोराव राठोड, संतोष राठोड, ऍड. पंजाबराव चव्हाण, रमेश जाधव, के. डी. राठोड, यशवंत राठोड, प्रजापिता ब्रह्मकुमारिजच्या अरुणा बहेणजी, अनिता चव्हाण, अशोक चव्हाण, उत्तम पवार, गणेश राठोड, सुरेश राठोड, संजय राठोड, बन्सी सेठ, लखुसिंग राठोड, रमेश राठोड, किसन आडे, यू. टी. जाधव, देवराव पवार, बाळू राठोड , गोवर्धन राठोड, अशोक राठोड, सुरेश राठोड, शाम जाधव आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विजय राठोड यांनी केले तर अशोक पवार यांनी आभार मानले. यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या कार्यावर ॲड.पंजाब चव्हाण यांनी प्रकाश टाकला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा