आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
लोणावळा येथे राष्ट्रीय काँग्रेसचे दोन दिवशी अधिवेशन चालू असून या अधिवेशनात हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेशजी चन्नीथाला यांची भेट घेतली यावेळी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली सध्या हिंगोली जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पार्टीच्या कामकाजाबाबत चर्चा करून रमेशजी चन्नीथाला यांनी सविस्तर माहिती घेतली.
यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी हिंगोली जिल्ह्यांमध्ये सुरुवातीपासूनच राष्ट्रीय काँग्रेसचे संघटन मजबूत असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा हिंगोली काँग्रेसचा प्रयत्न चालु आहे याच पद्धतीने संघटन बांधणी करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी रमेशजी चन्नीथाला यांना सांगितले येता लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार असून
गोरेगावकर यांचे संघटन बांधणी व पक्ष मजबुती साठीचे कार्य सुरुवातीपासूनच मजबुत आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा