खामगाव उपजिल्हा रुग्णालय आधुनिक सुविधांनी युक्त आणि सुसज्ज केले जाणार
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे
खामगाव उपजिल्हा रुग्णालय आधुनिक सुविधांनी युक्त आणि सुसज्ज केले जाणार आहे आज खामगाव येथे ७२ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन ॲड. आकाश फुंडकर यांनी केले आहे लहान मुले आणि महिलांसाठी स्वतंत्र २ अत्याधूनिक वार्ड उभारण्यात येणार आहे. आणि दोन्ही इमारतींना जोडणारे रस्ते नाल्या आदी कामांचे देखील भूमिपूजन करण्यात आले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा