सफारी ग्रुप फॅसिलिटी सर्विस एल एल पी च्या वतीने महिला वार्षिक हळदी कुंकू व गेट-टुगेदर
शिवशाही वृत्तसेवा , पुणे जिल्हा प्रतिनिधी अभिषेक जाधव
पुणे दि २०:- पुणे धनकवडी भारतीय विद्यापीठ मध्ये सफारी ग्रुप फॅसिलिटी सर्विस एल एल पी च्या वतीने महिला वार्षिक हळदी कुंकू व गेट-टुगेदर कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले हो वेगवेगळे फनी गेम्स हॉलीबॉल फुटबॉल बॅटमिंटन टेनिस विटी दांडू व रांगोळी व महिलांनी पाककला सादर केली त्याचवेळी पाककलेचे पदार्थांचे आस्वाद घेताना प्रमुख पाहुणे मा. सौ राजकुॅंवर अनंद शिंदे व मा.सौ मनीषा विक्रम शिंदे यांनी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला व तसेच फॅन्सी ड्रेस कार्यक्रम आयोजित करण्यात आले
खूप छान प्रकारे वेगवेगळे वेशभूषा करून महिलांनी आपली कला सादर केली. सगळ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाला चांगलाच जोश्यामध्ये पार पडला कार्यक्रमाला सफारी ग्रुपचे ऑफिस स्टाफ यांच्या अत्यंत मेहनतीने व परिश्रमातून कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला गेला त्यावेळी मा. प्रियंका बाबा शिंदे मॅडम त्यांची सर्व टीम
ने कार्यक्रमाच्या तयारीसाठी खुप मोलाचं काम केलं त्यांच्यामुळे अत्यंत व्यवस्थित व चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडला
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा