आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे आहेत संस्थापक अध्यक्ष
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अध्यात्मिक विचाराचे वारकरी संप्रदायातील सर्वांचे आवडते रामराव महाराज पांगरेकर यांनी मुखेड तालुक्यातील उंद्री तालुका मुखेड येथे कीर्तन सेवा आटोपून नांदेड कडे जात असतानां नायगावला धावती भेट दिल्याने वारकऱ्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे याप्रसंगी पांगरेकर महाराज यांचा गजानन चौधरी व रामप्रसाद चन्नावार यांनी स्वागत करून त्यांचा आशीर्वाद घेतला यावेळी.
आम्ही वारकरी सेवाभावी संस्था महाराष्ट्र. संस्थापक अध्यक्ष ह भ प रामराव महाराज पांगरेकर, व राज्य सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेकर ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंपतराव डाकोरे, जिल्हा सदस्य संतोष पाटील कदम. तालुका अध्यक्ष सोपान पाटील गिरे,मुदखेड तालुका अध्यक्ष बालाजी पाटील शिंदे ,मुदखेड तालुका सचिव बालाजी पाटील पवार . जिल्हा प्रसिद्धी कोषाध्यक्ष,रामप्रसाद चन्नावार, नायगाव तालुका प्रसिद्धीप्रमुख गजानन चौधरी .मोरे देगावकर आदी सदस्य व वारकरी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा