रामभक्तांनी कलशाची काढली भव्य मिरवणूक
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी होतं असलेल्या श्रीरामाची मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शुभारंभ करण्यात येत असून अयोध्येतून आलेल्या अक्षदा व श्रीरामाच्या जयघोषात कलश घेऊन महिला व बाळा गोपाळ सह राम भक्त शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे आरती जुने गाव हनुमान मंदिर येथे पूजा जिजाऊ चौक छत्रपती चौक जुना मोंढा स्वामी रामानंद तीर्थ चौक राम मंदिर येथे आरती प्रसाद वाटप करून भव्य मिरवणुकीची सांगता करून मार्कंडे मंदिर नायगाव येथे आयोध्याहुन आलेल्या अक्षराचे वाटप नायगाव नगरीचे नगराध्यक्षाचे प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण यांच्या हस्ते अक्षदाचे वाटप करण्यात आले..
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.22 जानेवारी रोजी अयोध्येत मोठ्या थाटात साजरा होणार आहे नायगांव येथे अयोध्येतून आलेल्या अक्षदा व श्रीरामांच्या जयघोषात भव्य दिव्य कलश शोभायात्रा गावाच्या - मुख्य रस्त्याने काढण्यात आली होती. शोभायात्रेत महिला मंडळ सहभागी तरुणाई जल्लोषात दिसतं होती यावेळी महिला पुरुष तरुण. राम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.
होते.स्वयंसेवक घरोघरी जाऊन अक्षदा वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा चे प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण.सौ. मीराताई कत्तुरवार,अनुसयाबाई पवार, सुंदरबाई शिर्के, लताताई कागदेवाड, संध्याताई खांडरे, ललिताबाई तमलुरे, उज्वलाताई जवादवार , उषाताई कवटीकवार. स्मिताताई कवटीकवार. दमकोंडवार ताई. वनिता चन्नावार .संगीता चन्नावार. मीनाताई अंदुरे.जनाबाई आडबलवार.वर्षाताई नलबलवार .प्रतापवार ताई. संगीताताई गंजेवार, विजया देमेवार, अश्विनीताई पांचाळ, अलकाताई करणेकर, श्वेता देमेवार, मंगलबाई तमलुरे, सीताबाई गुजलवार, पूजाताई चौधरी, सुनीताबाई चव्हाण. मारोती राजेश्वर कत्तुरवार कपिलेश्वर नलबलवार , उत्तम सा. उपलंचवार ,गंगाधर पा.कल्याण.राजु बेळगे. संतोष पा. तंमलुरे. लक्ष्मण कागदेवाड, लक्ष्मण पवार, गजानन कोंडावार,
लक्ष्मण चन्नावार,पत्रकार रामप्रसाद चन्नावार, सुधाकर जवादवार. डॉ. गुणवंतराव कदम चिकणेकर. किशन कोकुलवार. किशन पट्टेवार. के के कुलकर्णी कुंटूरकर. शिवराज जाधव कृष्णूरकर. होळकर भाऊ बेटकबिलोलीकर पटाले भाऊ नांदेडकर. दुर्गादास महाराज, विश्वनाथ महाराज नायगावकर, जीवन सा.देमेवार, संजय मामीडवार गोरठेकर, बालाजी देमेवार, साईनाथ सा. बच्चेवार विजय अर्थमवार, दिगंबर खांडरे, ज्ञानेश्वर परतवाड, तुळशीराम परतवाड, महेश मोहिते, शिवानंद कोरे, गणेश कंदुरके.दत्ता पाटील ढगे. मार्कंण्डेय मंदिर चे पुजारी वीरभद्र महाराज मठपती. मन्मथ महाराज मठपती. महिला व बालक पुरुष राम भक्त इत्यादी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा