शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कै.काशिनाथ राणोजी तांबे वय ( ७५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यांच्या पश्चात दोन मुले ,दोन मुली, नातवंडे, दोन सुना, असा मोठा परिवार आहे. देडगाव मधील प्रगत शेतकरी शरद काशिनाथ तांबे व किशोर काशिनाथ तांबे यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने तांबे कुटुंबावर दुःख:चा डोंगर कोसळला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा