वडकबाळ येथील महिला गोभक्तांचा उत्साहाने सहभाग
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (प्रतिनिधी जगदीश कोरीमठ)
दिनांक 22 जानेवारीला आयोध्या येथील राममंदिरमध्ये श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त श्री कट्टेवादेवी गोशाळा वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे श्री आदर्श कामधेनु संशोधन संस्था संचालित श्री कटवादेवी गोशाळा वडकबाळ येथे गोशाळेचे अध्यक्ष उमा बिराजदार सचिव कविता राठोड नंदिनी महिला बचत गटाचे रेवम्मा बिराजदार, नागू बिराजदार द्राक्षिणी बिराजदार, तनवी बिराजदार, मेघा बिराजदार चिन्नू बिराजदार, बालकलाकार श्रीशा बिराजदार, श्रावणी होनराव, शिवानी होनराव आदी महिला गोभक्तांनी गाईंचे पूजन व गोग्रास देऊन गीत गायन नृत्य करून जल्लोष साजरी केले याप्रसंगी उमेदचे दक्षिण समन्वयक श्री अतुल क्षीरसागर सर त्यांचे कुटुंबा समवेत उपस्थित राहून गाईंना गुळ व हरभरा दाळ देऊन गाईमध्ये श्री रामाचे दर्शन घेतले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा