जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील युवा सेनेच्या वतिने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त प्रथमता बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बाळासाहेबांच्या जहाल विचारांचा वारसापुढे नेन्यासाठी युवासेनेने पुढे येवून बाळासाहेबाचे विचार या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून महाराष्ट्राला सक्षम बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे.
असे प्रतिपादन युवा सेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कुंटूरकर यांनी विचार मचावर प्रगट केले या प्रसगी माधव पाटील चव्हाण. प्रशांत तरगुडे. शिवकुमार नखाते. ओम पाटील जाधव. प्रताप वाघमारे प्रगतिशील शेतकरी. पिंटू डाके. साईनाथ इबीतदार. रवी दासरवाड. इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस उपस्थित कार्यकर्त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस.अभिवादन करण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा