बिहारचे माजी मुख्यमंत्री समाजवादी नेते कपुरी ठाकूर यांची जयंती साजरी
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
बिहारचे माजी मुख्यमंत्री समाजवादी नेते कपुरी ठाकूर यांना मरणोतर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे .पिढीत आणि दलितांचा आवाज उठवणारा व ओळखणारा असलेल्या नेता ठाकूर यांना डिसेंबर 1970 ते जून 1971 आणि डिसेंबर 1977 ते एप्रिल 1979 या कालावधीत बिहारचे मुख्यमंत्री भूषवले होते त्यांची आज हिंगोली शहरातील जुनी नगरपालिका बंडू पवार राष्ट्रीय नाभिक संघटना कार्यालयामध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रद्युम्न गिरी कर राष्ट्रीय नाभिक संघटना प्रदेश युवक उपाध्यक्ष नाभिक राष्ट्रीय संघटना सचिव विजयकुमार शिंदे मुकेश इंगोले अमर पवार राहुल सोळंके चंदू वैद्य राजेश चौधरी संतोष जयस्वाल नागेश चौधरी आदींची उपस्थिती होती
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा