जिल्हा नियोजन समिती बैठक आयोजित करण्यात आली होती
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
शनिवारी 6 जानेवारी जिल्हा नियोजन समिती बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी पालकमंत्री येणार होते मात्र अचानक दौरा रद्द झाल्याने ही बैठक ऑनलाईन घेण्यात आली या बैठकीमध्ये अब्दुल सत्तार व खासदार हिंगोली चे हेमंत पाटील आमदार संतोष बांगर आमदार तानाजी मुटकुळे बैठकीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बैठकीमध्ये अब्दुल सत्तार खासदार हेमंत पाटील यांच्यात चांगलेच दोघात बाचाबाची झाली खासदार अब्दुल सत्तार 30 टक्के कमिशन घेत असलेले बोलले जात आहे बैठकीमध्ये चांगलेच एकमेकावर भेटले त्यांची वायरस क्लिप सोशल मीडियावर फिरत असल्याने मोठी चर्चा होत आहे
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा