सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याची नगर अभियंता यांनी केली पाहणी
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली शहरातील 114 कोटी रस्त्याचे नगरपरिषद यांच्या वतीने शहरातील संपूर्ण शहरात प्रत्येक वार्डामध्ये नगर परिषदेच्या वतीने सिमेंट रस्त्याचे बांधकाम होत असल्याने संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर नगरपरिषद च्या वतीने करण्यात येत आहे.आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावतीने व नगरपरिषद नगराध्यक्ष बाबाराव बांगर , नगर परिषद चे मुख्याधिकारी अरविंद मुंडे संपूर्ण ताकतीने शहरातील चांगल्या दर्जाचे रस्ते होत.
असल्याने हे रस्ते पंचवीस वर्षे टिकनार असून आतापर्यंत 80 टक्के बांधकाम झाले आहे बांधकाम येत्या दोन ते तीन महिन्यात दोन महिन्यात संपूर्ण होणारा असून आज रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याची नगर अभियंता रत्नाकर अडसिरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर धाडवे बांधकाम कर्मचारी दिसून येत आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा