maharashtra day, workers day, shivshahi news,

डॉ सुनील कायंदे यांचा वाढदिवस ठिकठिकाणी उत्साहात साजरा

दुसरबिड येथे करण्यात आली जेसीबी मधून पुष्पवृष्टी
Birthday of Dr. Sunil Kayande , Flower showers from JCB , buldhana , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील तोताराम कायंदे यांचा वाढदिवस सिंदखेड राजा मतदार संघात मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यांना समाजातील सर्व घटकांमधून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
गावोगावच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी डॉ.सुनिल कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. तर दुसरबीड येथे चक्क चार जेसीबी द्वारे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच साखरखेर्डा, राहेरी, किनगाव राजा, हिवरखेड , मलकापूर पांग्रा या ठिकाणी देखील त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !