उपाध्यक्ष हाजी मोहीयोदीन हैदरसाब खुरेशी यांची निवड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नरसी येथील बक्कर खाटीक चिकन शॉप व मटण मार्केटचे युनियन दुकानदार अध्यक्षपदी जावेद भाई हबिब साहेब खुरेशी तर उपाध्यक्ष हाजी मोहीयोदीन हैदरसाब खुरेशी, उपाध्यक्ष युनूस खुरेशी, सचीव पदी इब्राहिम तांबोळी यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितीत शफी सेठ खुरेशी,व लाला हबिबसाब खुरेशी, हाजी बाबूभाई खुरेशी,रिजवान हाफिज उसमान साब शुरेशी, महेबुबसाब खुरेशी, सोहेल तांबोळी,रहीम भाई खुरेशी ,उसमान हबिबसाब खुरेशी, जाफर चाऊस,
रफिक भाई मुगावकर, फैजल पाशा भाई ताबुली, महेमुद मकबूल शेख, फरदीन जावेद भाई खुरेशी,अमजद मुल्ला, मगदूम खुरेशी,फैजान खुरेशी,सोनू खुरेशी , जिलानी गफार शेख, अनसर खुरेशी, मुबीन खुरेशी, निवड झाल्याबद्दल फटाके वाजवून बँड लावून आतिषबाजी करण्यात आली अभिनंदन करून स्वागत केले असून अनेक गावातून नरसी बक्कर चिकन व मटण मार्केट येथून घेऊन जातात अनेक जन कौतुक केले निवड करताना, असंख्य ग्राहक व मित्र परिवार सर्व उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा