श्री गुरुचरित्र पारायण समिती व सद्गुरु सेवा समितीच्या वतीने केशव दुबे यांचा सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली प्रतिनिधी हिंगोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर शहराध्यक्ष पद मिळाल्यानंतर त्यांचा हिंगोली शहरात जागोजागी सत्कार होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा ताकत वाढत असल्याने त्यांचा आज श्री गुरुचरित्र पारायण समिती सद्गुरु सेवा समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळी मोहन शार्दुल बाळू शुक्ला भालचंद्र इंचेकर जयंन देशमुख धोंडीराम पाठक मंगेश पांडे प्रभाकर ऋषी सुधीर कुलकर्णी चैतन्य देशपांडे संजय मेधेकर आदित्य देशमुख चिंतामणी गणपती पुजारी लक्ष्मीकांत पाठक यांच्यासह सद्गुरु सेवा समिती पदाधिकारी उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा