रुग्णांना दररोज मोफत अन्नदान दिले जाते.
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली प्रतिनिधी साई माऊली येथील बाजार साई माऊली मंदिर तर्फे रुग्णांना दररोज मोफत अन्नदान दिले जाते मागील त्यापासून रुग्णालयांना दररोज संध्याकाळच्या वेळेस अन्नदान मोफत दिले जाते ग्रामीण भागातून हजारो उपचार घेत असतात मात्र ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना त्यांना मोफत देण्याचा विचार त्यांनी केला हा मोफत अन्नदान करतात
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा