कळमनुरी पोलीस स्टेशन येथे दाखल होता गुन्हा
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली प्रतिनिधी कळमनुरी तालुक्यातील पूर येथील शासकीय गुत्तेदार बालाजी नारायण वानखेडे हे गावामध्ये सोहम कंट्रक्शन जलजीवन मिशन अंतर्गत काम करीत असताना एका महिलेने विनयभंगांचा गुन्हा दाखल कळमनुरी पोलीस स्टेशन येथे दाखल केला होता याविरुद्ध उच्च न्यायालयाने मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या न्यायालयात खटला दाखल केला असता न्यायालयाने हाक दाखल झालेला गुन्हा रद्द केला आहे.
पूर येथील शासकीय गुत्तेदार बालाजी नारायण वानखेडे हे गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे काम करत होते परंतु गावातील एका महिला शिवीगाळ करत विनयभंग केल्याची तक्रार बालाजी वानखेडे यांच्या विरुद्ध केली होती या गुण्याचा विरुद्ध उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे सुनावणी झाली असता विविध गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन कळमदूरी झाल्याला गुन्हा न्यायालयानै रद्द केला या खटल्यात बालाजी वानखेडे यांच्याकडून एडवोकेट शशिकांत लोंढे यांनी काम पाहिले तर त्यांना मधून विष्णू भाकरे पाटील मार्गदर्शन केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा