maharashtra day, workers day, shivshahi news,

नायगाव येथील श्री साईबाबा मंदिरात दसरा निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची गर्दी.

 साईबाबा मंदिरात नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाने थाटात साजरे


Various programs on the occasion of Dussehra at Shri Saibaba Temple , naigaon , nanded , shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर 
शिर्डी प्रतिरुप समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नायगाव येथील पानसरे नगरातील साईबाबा मंदिरात दसरा साईबाबा पुण्यतिथी निमित्ताने नवरात्र महोत्सव विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला.नायगाव येथील पानसरे नगरातील साईबाबा मंदिरात साईबाबा पुण्यतिथी दसरा नवरात्र निमित्ताने सात दिवस काकड आरती महाअभिषेक पूजा. मध्यानआरती.धुपारती. शेजारती.साई सच्चरित्र पोथीचे पारायण आदी सहविविध कार्यक्रमाचे  आयोजन केले होते.

 दसरा निमित्ताने मंदिररात रंगीबेरंगी फुलाने सजवण्यात आले होते दसऱ्याच्या दिवशी महाभिषेक महाआरती करण्यात आली दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी केशवराव पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, पांडू पाटील चव्हाण पंढरी भालेराव.प्रल्हाद पाटील बोंमनाळे, संजय चव्हाण ,नारायण जाधव, विठ्ठल बेळगे, श्रीनिवास शिंदे,साईनाथ चन्नावार. शरद भालेराव विजय भालेराव. दत्ता मामा येवते. साई महाराज शहापुरे आदींची उपस्थिती होती.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !