जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हूसेन मुलाणी)
जेष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे आपले संपुर्ण आयुष्य वारकरी संप्रदाय तसेच प्रबोधनासाठी अर्पण केले. महाराजांच्या जाण्याने ,आध्यात्मीक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातुन सावरण्यासाठी शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा