निधन वार्ता
शिवशाही न्यूज, नांदेड, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील रानसुगाव येथील मूळ रहिवासी, सेवानिवृत्त शिक्षक तथा पुष्पनगरी पावडेवाडी नाका भागात वास्तव्यास असलेले प्रभाकराव दिगंबरराव कुलकर्णी सुगावकर यांचे शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.१० वाजता वृद्धाप काळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, जावई, मुलगा, सून, नातवंडे, २ भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर शहरातील गोवर्धनघाटच्या शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते शिक्षक अनिल सुगावकर यांचे ते वडिल होत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा