संपूर्ण रातोळी गाव दुःखाच्या छायेत
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील रातोळी येथील गोविंद दामोदर पांचाळ रातोळीकर यांचे अल्पशा आजाराने दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजी निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी दि.२७ सप्टेंबर २०२३ रोजी रहात्या गावी रातोळी येथे दुपारी १ वाजता करण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, एक मुलगी, सुना व नातवंड असा परिवार आहे.
गावातील जुन्या जाणत्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या निधनाने संपूर्ण गाव दुखाच्या छायेत गेले आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा