शेतकऱ्यांनी ज्ञानाचा व सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, नागपूर (प्रतिनिधी अनिल दुर्गे)
आज 2 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत दिग्रस बु. येथे सोयाबीन पिकाची शेती शाळा घेण्यात आली. या शेती शाळेमध्ये शेतकऱ्यांना एक रुपया पिक विमा बाबत माहिती देण्यात आली तसेच PM FME योजनेची देखील माहिती देण्यात आली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध योजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
शेतकरी महिला उमेद गटाच्या ग्रामपंचायत सदस्य.हेमलता मानकर ग्राम संघाच्या सचिव.लताबाई ढवळे . ग्राम संघाचे अध्यक्ष .कल्याणी मानकर माधुरीताई शिंदे. साळुंखे .मायाबाई बावने उमेद गटाचे कर्मचारी मंगलाताई दुर्गे (कृषी सखी) दिग्रस बु. ज्योती मानकर पशु सखी. रीना गोलाईत सीआरपी. कृषी कर्मचारी .मंडळ कृषी अधिकारी. दयावती कदम कृषी प्रवेक्षक .निलेश बालपांडे कृषी. सहाय्यक नचिकेत मलमकर .कृषी सहाय्यक. ईशान सुदामे शेती शाळेला कार्यक्रमाला उपस्थित.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा