भव्य तिरंगा ध्वज फडकावून केले ध्वजस्तंभाचे लोकार्पण
शिवशाही न्यूज वृत्तसेवा पुणे, जिल्हा (प्रतिनिधी अभिषेक जाधव)
पुणे दि २८:-हडपसर- ससाने नगर सूर्यमुखी गणेश मंदिरासमोर अमित हाईट्स येथे १०६ फुट उंच ध्वज खांबाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांच्या हस्ते पार पडला. १०६ फुट उंच ध्वज उंचीचा खांबाचा काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझी नगरसेवकांनी स्वखर्चातून हा ध्वज स्तंभ साकारल.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित आमदार चेतन तुपे, माझी महापौर वैशाली बनकर, नगरसेवक आनंद आलकुंटे, प्रमोद भानगिरे , उज्वला जंगले, मारुती तुपे, सोपान दादा गोंधळे, सुलोचना तुपे, विजय देशमुख, दिलीप तुपे, राजलक्ष्मीताई भोसले, पूजा कोद्रे, गणेश ढोरे, फारुख इमानदार, हेमलता मगर, रुकसाना इमानदार, बंडूतात्या गायकवाड, नितीन आरु, मोहन कांबळे, संजय घुले ,बाबासाहेब न्हावले अविनाश काळे ,संजीवनी जाधव, उल्हास तुपे ,पांडुरंग राऊत ,विकास रासकर ,अशोक कांबळे ,नंदाताई लोणकर ,विजया वाडकर ,सुजाता जमदाडे ,मनोज घुले ,अजित ससाने ,सागरराजे भोसले ,आसिफ मन्यार ,दत्तात्रय तुपे ,संजय शिंदे ,अन्य सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा