निधन वार्ता
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी, शिवाजी कंटूरकर
नांदेड जिल्ह्य प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्य च्या धर्माबाद तालुक्यातील जुनी येथील संजय ईबितदार यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने दिनांक 8/7/2023 रोजी निधन झाले. वयाने 40 वर्षे वयाचे होते त्यांचा धर्माबाद तालुक्यातील जुनी येथे सांयकाळी 4 वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगी एक मुलगा पत्नी वडील एक भाऊ दोन बहिनी असा परिवार आहे.
गावातील तरून युवकाचे ह्रदय विकाराच्या झटकयाने निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा