उमरी ज.येथे शितलताई भांगे यांची शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्या बद्दल सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने महाराष्ट्र राज्यात स्थापन झालेल्या मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाच्या नांदेड महिला जिल्हाप्रमुख पदी हदगाव तालुक्यातील उमरी ज येथील सामान्य कुटुंबातील जे सर्व सामान्य लोकांच्या नेहमीच मदतीला धावून येणाऱ्या सौ शितलताई भांगे यांची दि 23 जून रोजी संपर्क प्रमुख आनंद जाधव महिला आघाडी संपर्क प्रमुख सौ रत्नमाला मुंडे, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, बाबुराव कदम साहेब यांच्या नेतृत्वखाली त्यांची निवड करण्यात आली होती.
उमरी गावातील समस्त गावकऱ्यांनी शितलताई भांगे पाटील यांची निवड झाल्यामुळे भव्य असा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित तंटामुक्ती अध्यक्ष बबनराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण फिरंगे, प्रदीप अमृते, संभाजी हंबर्डे श्रीराम अमृते ,अच्युत अमृते, साईनाथ अमृते, काशिनाथ फिरंगे, सुमेथ शिंदे, नवनाथ शिंदे , योगेश भीमराव अमृते, माधव अमृते, अमोल आबाजी अमृते, नंदू उमरे, रामदास अमृते, शिवा शिंदे, योगेश शिंदे,वेदराज अमृते, शेखर शिंदे, ओंकार हंबर्डे, शंकर अमृते, रामा फिरंगे, शुभम अमृते, आंबदास अमृते, साहेबराव शिंदे, राजू पांडुरंग अमृते, गणेश केशव अमृते, गणेश संतोष शिंदे, राजू शिंदे, रुपेश अमृते, केशव अमृते,नितीन फाळके , काशिष फाळके, पोषट्टी विठ्ठलवाड, दत्ता शिंदे सह असंख्य मोठ्या संख्येने उपस्थित गावकरी उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा