नुकसानी बाबत चे पंचनामे करून ताबडतोब आर्थिक मदत द्यावी
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी,आरिफ शेख/ तालुका प्रतिनिधी सिदखेडराजा
दि.5/7/23 रोज बुधवारला झालेल्या ढग फुटीमुळे दुसरबीड येथील नागझरी नाला ते खडकपूर्णा नदी लगतच्या जमिनी खरडुन गेल्या शेख नसीर शेख गणी यांच्या शेतालागतचे व इतर शेतकरी यांच्या शेतातून नागझरी नाल्याचे पाणी एवढे प्रचंड वेगाने वाहून पूर्ण जमीन खरडून गेली दोन दिवसापूर्वी पेरलेले पीक बिया सह वाहून गेले. या नुकसानी बाबत चे पंचनामे करून ताबडतोब आर्थिक मदत द्यावी असे निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले त्याबद्दल शेतकरी बांधवानी मा. तहसीलदार साहेब व कृषी आधिकारी यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,त्याबद्दल दिले निवेदन
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा