प्रशासनाने यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन संबंधित ठेकेदारांना खड्डे बुजविण्याची सूचना द्यावी
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड शिवाजी कंटूरकर
मौजा मनुर येथेल रस्त्याची दैनिय अवस्था लोकप्रतिनिधींना शासनाच्या पुरस्काराने बहाल करेल का गेल्या अनेक वर्षांपासून पाटोदा, बरबडा, अंतरगाव, मनुर, इज्जतगाव या रस्त्याची दुरवस्था लोकप्रतिनिधी लक्ष देतील का रोडवर दोन दोन फुटाचे खड्डे पडले आहेत मोटर सायकल तर रोडने चालतच नाही परंतु शाळांतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थीना व गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्रास मात्र गेल्या अनेक वर्षापासून आहे अनेक लोकप्रतिनिधी हे आपलं काम साधून या गावाला रस्ता नाही ह्या रूटला एसटी ड्रायव्हर कंडक्टर ड्युटी घेत नाहीत वास्तविक खर आहे शाळेच्या वेळेवर एस.टी. येत नाही विद्यार्थ्यांना एस टी ची वाट बघून आठ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे मात्र प्रशासनाने यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन संबंधित ठेकेदारांना खड्डे बुजविण्याची सूचना द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत कार्यालय मनुर च्या वतीने सरपंच या नात्याने हात जोडून प्रशासनाला विनंती आहे हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.
गावांतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एस.टी.च्या सहाय्याने नाहितर पाऊल वाटेने जावे लागत आहे भुक नाही तहाण नाही रस्त्यावरील खड्डे बुजतिल का आम्हाला शाळेत लवकर जाता येईल का आमच्या वाटेवरील रस्त्याने लोकप्रतिनिधी येतील का सरपंच साहेब आतातरी आम्हाला शाळेत जाण्यासाठी आपल्या गावचा रस्ता पुर्ण होईल का.
गेल्या अनेक वर्षांपासून पाटोदा, बरबडा, अंतरगाव, मनुर, इज्जतगाव या रस्त्याची दुरवस्था लोकप्रतिनिधी लक्ष देतील का अशा भावना ग्रामपंचायत कार्यालयाची सरपंच नामदेव पाटील शिंदे यांनी दैनिक वैराग्यमुर्ती चे जिल्ह्य प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर यांच्याशी बोलतानी आपल्या भावना व्यक्त केल्या सांगितले.----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा