maharashtra day, workers day, shivshahi news,

पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील रहिवासी नाशिकचे महसूल विभागीय उपायुक्त यांची जिल्हा अधिकारी पदी नुकतीच निवड

गाडीलकर यांची उपजिल्हा अधिकारी पदी  निवड 

Gadilkar was elected to the post of Upazila Officer , plave khurd , parner , shivshahi news.



 शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर 

पळवे खुर्द येथील रहिवासी असलेले गाडीलकर हे पारनेर तालुक्यातील असून 1996  मध्ये ते उपजिल्हा अधिकारी पदी रुजू  झाले. त्यांनी अहमदनगर येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी, रोहयो उपजिल्हा अधिकारी पदी काम पाहिले. बुलढाणा येथे निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती येथे भूसंपादन, तर मोर्शी येथे प्रांताधिकारी म्हणूनही काम पाहिले. 


गाडीलकर सध्या नागपूर व धुळे येथील जात पडताळणीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच गोरक्षनाथ गाडीलकर हे एक शेतकरी कुटुंबातील आहेत. गावात आल्यावर ते अनेकांच्या समस्या ही सोडवण्याचं नेहमी काम पाहत असतात. त्यामुळे पळवेकरांचे एक भूषण आहेत. त्यांची जिल्हाधिकारी पदी निवड झाल्यामुळे पळवे खुर्द,पळवे बुद्रुक, तसेच पंचक्रोशीतून त्यांच्यावरती अभिनंदनचा वर्षाव झालेला दिसून येत आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !