कै.डॉ.शंकरराव चव्हाण जयंती निमित्त
आयोजित महारक्तदान शिबीराला चांगला प्रतिसाद .
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
भारताचे माजी गृहमंत्री मराठवाड्याचे शिल्पकार कैलासवासी डॉ.शंकरराव करण्यात आली त्यांना अभिवादन करण्यात आले . तसेच यावेळी
कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी चित्रफीत दाखविण्यात आली तसेच महारक्तदान शिबीर घेण्यात आले त्यास युवकांचा चांगाला प्रतिसाद मिळाला .
हा अभिवादन सोहळा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला याप्रसंगी शिवाजीराव धर्माधिकारी , नगराध्यक्क्षा मिनाताई कल्याण , कृ.उ.बा. समितीचे सभापती श्रिनिवास चव्हाण , उपनगरअध्यक्ष विजय चव्हाण , मोहनराव धुप्पेकर , राजू गंदीगुडे , प्रा. मनोहर पवार , डॉ.मिनाक्षी कागडे , संजयअप्पा बेळगे , रविंद्र भालेराव यांसह विवीध फ्रंटचे पदाधिकारी तसेच नागरीक मोठ्या संखेने उपस्थीत होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा